*संजू परब वाढदिवसानिमित्त न्हावेलीत सामाजिक उपक्रम*
सावंतवाडी
न्हावेलीत शिवसेना जिल्हा प्रमुख सन्माननीय संजु परब यांचा वाढदिवसा निमित्त उपसरपंच अक्षय पार्सेकर तथा शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर यांच्या मागणीतून न्हावेलीतील निर्गुणवाडी bus स्टॉप तसेंच न्हावेली ईश्वटी मंदिर जवळ ग्रामस्थ्यांच्या मागणी नुसार बसण्याचे बाकडे टाकण्यात आले…यावेळी न्हावेली उपसरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख अक्षय पार्सेकर प्रशांत साटेलकर नवनाथ पार्सेकर प्रथमेश नाईक समीर पार्सेकर परेश दळवी अजय पार्सेकर राज धवण अमोल पार्सेकर प्रथम आरोंदेकर चेतन पार्सेकर अतुल चौकेकर यश पार्सेकर सिद्धेश धवण दीपक पार्सेकर जीत आरोंदेकर तुषार माळकर विरनोडकर सौरभ पार्सेकर उपस्थित होते

