You are currently viewing जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचा निकाल

जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचा निकाल

जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचा निकाल

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा क्रीडा परिषद, व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयव्दारे    जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग येथे पार पाडल्या. जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट स्पर्धेमध्ये प्राविण्य प्राप्त खेळाडूंचे जिल्हाधिकारी अनिल पाटील आणि जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांनी अभिनंदन केले.

 जिल्हास्तरीय शालेय टेनिक्वाईट क्रीडा स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे,

14 वर्षाखलील मुले

प्रथम- प्रगत विद्यामंदिर, रामगड

व्दितीय-  कुडाळ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ

तृतीय- श्री कलेश्वर  विद्यामंदिर, नेरुर  

14 वर्षाखालील मुली

प्रथम- प्रगत विद्यामंदिर, रामगड

व्दितीय- श्री कलेश्वर विद्यामंदिर, नेरुर

तृतीय- कुडाळ  हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ

17 वर्षाखालील मुले

प्रथम – प्रगत विद्यामंदिर, रामगड

व्दितीय –पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, कणकवली

तृतीय – कुडाळ हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ

17 वर्षाखालील मुली

प्रथम- माध्यमिक विद्यामंदिर, असरोंडी

व्दितीय -प्रगत विद्यामंदिर, रामगड

तृतीय – सौ. इ.द.वर्दम हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, पोईप

19 वर्षाखालील मुले

प्रथम- कणकवली कॉलेज, कणकवली

व्दितीय- कुडाळ हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, कुडाळ

तृतीय- श्री.न.शा.पंत वालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड

19 वर्षाखाली मुली

प्रथम – कणकवली कॉलेल, कणकवली

व्दितीय- श्री कलेश्वर विद्यामंदिर नेरुर

तृतीय- यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कुल, सावंतवाडी

वरीलप्रमाणे स्पर्धेचा निकाल जाहिर केल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा