You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९ ऑगस्ट रोजी शाळांना सुट्टी जाहीर

सिंधुदुर्ग : जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी प्राप्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अतिवृष्टीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी व खासगी, प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळांना मंगळवार दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.ही माहिती सिंधुदुर्ग जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा