*वास्तव*
*”तुझं माझं करता करता,*
*एक दिवस जायचं आहे”*
*”जे कमावलं ते इथेच,*
*ठेवून जायचं आहे”*
*”तुम्ही चांगले कर्म करा सोबत,*
*तुमच्या तेच तर जाणार आहे”*
*”रडल्याने तर अश्रूसुध्दा,*
*परके होतात”*
*”हसल्याने परके सुध्दा,*
*आपले होतात”*
*”मला ती नाती आवडतात ज्यात”*
*”मी नाही…..आपण असतो”*
*जिवनातील प्रत्येक दिवस* *मजेत घालवायचा आहे.*
*नात्यातल्या विणेला अनुभवायचं आहे.*
*अस जगुन बघा विलक्षण वाटेल*
*जिवनात ही घडी अशीच राहु दे*
*तुमच्यावर तुमचा मान सन्मान दडला आहे*
*तुझंमाझंकरता १ दिवस जायचंच आहे.*
*जायचचं आहे.*
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*
