You are currently viewing न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनि कॉलेज फोंडाघाटचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुयश, सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनि कॉलेज फोंडाघाटचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुयश, सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

*न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनि कॉलेज फोंडाघाटचे जिल्हास्तरीय ज्युदो स्पर्धेत सुयश, सहा विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड*

*फोंडाघाट:-*

*महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचलणाय, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग* *द्वारा ओरोस येथील क्रीडा संकुलात 6 आणि 7ऑगस्ट 2025 रोजी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धेमध्ये न्यू इंग्लिश स्कूल ॲण्ड ज्युनि.कॉलेज, फोंडाघाटच्या विद्यार्थ्यांनी सुयश संपादन केले आहे.प्रशालेचे यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे*
*I)14 वर्षे वयोगट मुली:-*
*1) कु.निलम रमेशचंद्र कुम्हार*
(23 किलो वजनी गट- तृतीय क्र.)
*2)कु.कृष्णाई नंदकिशोर रावराणे*
(44 किलो वजनी गट- प्रथम क्र.)
*3) कु.जेष्ठा नरेश मांजरेकर*
(44 किलो वजनी गट-तृतीय क्र.)

*II)17 वर्षे वयोगट मुली:-*
*1) कु.नेहा रमेशश्चंद्र कुम्हार*
(36 किलो वजनी गट-तृतीय क्र.)
*2)कु.ऋतुजा रुपेश चव्हाण*
(44 किलो वजनी गट-द्वितीय क्र.)
*3)कु.यशदा अनिल भोगले*
(70 किलो वजनी गट-द्वितीय क्र)

*III)17 वर्षे वयोगट मुले:-*
*1)जय प्रसाद देसाई*.
(40 किलो वजनी गट-द्वितीय क्र.)
*2) दुर्वांक दीपेश नातू*
(45 किलो वजनी गट-प्रथम क्र. )
*3) सिद्धेश सुनील सांडिम*
(50 किलो वजनी गट-प्रथम क्र.)
*1)आकाश अपन्ना गोंधळी*
(66 किलो वजनी गट-द्वितीय क्र.)

*IV)19 वर्षे वयोगट मुले:-*
*1)तेजस संतोष पारकर*
(50 किलो वजनी गट-प्रथम क्र.)
*1) सुरज राजन तिरोडकर*
(55 किलो वजनी गट-द्वितीय क्र.)
*1)जतिन मधुकर चव्हाण*
(60 किलो वजनी गट प्रथम क्र.)
*1) गौरव प्रकाश खोराटे*
(81 किलो वजनी गट-प्रथम क्र.)

या स्पर्धेमध्ये *प्रथम क्रमांक प्राप्त केलेल्या कु.कृष्णाई रावराणे,दुर्वाक नातू,सिध्देश सांडीम, जतिन चव्हाण, तेजस पारकर आणि गौरव बोराटे या सहा विद्यार्थ्यांची कोल्हापूर येथे होणाऱ्या विभागस्तरीय ज्युदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.*
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मा.श्री.म.ज.सावंत, सेक्रेटरी मा.श्री.चं.शा.लिंग्रस, खजिनदार मा.श्री.वि.रा.तायशेटे,शाळा समिती चेअरमन मा.श्री.द.दि.पवार, मा.संचालक मंडळ, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.पी.के.पारकर, पर्यवेक्षक श्री.व्ही.पी.राठोड, सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हार्दिक-हार्दिक अभिनंदन केले आणि विभागीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्याअजित नाडकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्याना शुभेच्छा देत.भावी यशासाठी शुभेच्छा दिल्या..💐💐💐💐💐💐💐💐💐

प्रतिक्रिया व्यक्त करा