बांदा गावात ग्रामपंचायत आणि आरोग्य विभाग कडून प्लास्टिक बंदी चे नियम धाब्यावर.
बांदा
संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी आहे. प्लास्टिक वापरामुळे फार मोठ्या प्रमाणावर पर्यावरण ऱ्हास होत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा गावात प्लास्टिक ची घाऊक आणि किरकोळ अशी विक्री फार मोठ्या प्रमाणावर होत आहे. आरोग्य विभागाने प्लास्टिक उत्पादक शोधून काढून त्या वर बंदी आणावी. ग्रामपंचायत बांदा या वर काहीही उपचार करत नाही. त्यामुळे गुरांचे पोटात रोग होत आहेत. सर्वत्र प्लास्टिक पडून घाण होत आहे.
तरी पंचायत आणि आरोग्य अधिकारी यांनी सत्वर कारवाई करावी अशी मागणी साईप्रसाद मंगेश कल्याणकर बांदा यांनी केली आहे. बाबत निवेदन पोलिस स्टेशन बांदा यांना ही दिले आहे. FROM CA SAIPRASAD MANGESH KALYANKAR BANDA
______________________________
*संवाद मीडिया*
*करिअरमध्ये नवा टप्पा! -*
*DIY फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी संधी 🌟*
*आपण कॉलेज विद्यार्थी आहात का? फ्रेशर आहात का?*
*आपल्यासाठी एक सुवर्णसंधी!*
*🔹 पद:*
*DIY (Do It Yourself) फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह*
*🔹 कामाचे स्वरूप:*
*आपल्या राहणीच्या भागात DIY फर्निचरचे प्रमोशन आणि मार्केटिंग करणे*
*स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांशी संपर्क साधणे*
*📍 लोकेशन्स:*
*कुडाळ / सावंतवाडी*
*🔹 अर्जदारांमध्ये अपेक्षित गुणधर्म:*
*👉फ्रेशर्ससाठी खुली संधी, योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल*
*👉स्वतःची दुचाकी आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक*
*👉उत्तम संवाद कौशल्य आणि लोकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता*
*🔹 पगार आणि फायदे:*
*❇️ आकर्षक बेस पगार*
*❇️ कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह्स*
*❇️ प्रशिक्षण कालावधीतही वेतन*
*🔹 संपर्क व अर्ज:*
*तत्काळ अर्ज करण्यासाठी संपर्क करा:*
*📞 7083606747*
*🔹 पत्ता:*
*📍शाळा नं.4 जवळ, साधले मेस रोड, गाळा नं.8 व 9, दत्तकृपा अपार्टमेंट, सावंतवाडी.*
*तयार आहात का? आपल्या भविष्यासाठी आजच एक पाऊल पुढे टाका!*
*DIY फर्निचर मार्केटिंगमध्ये तुमच्या उज्ज्वल करिअरची सुरू करा!*
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177710/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

