You are currently viewing तरंदळे कुंदेवाडी बस फेरी पूर्ववत सुरू करण्यासाठी सरपंच सुशिल कदम यांची आगार व्यवस्थापकांशी भेट

तरंदळे कुंदेवाडी बस फेरी पूर्ववत सुरू करण्यासाठी सरपंच सुशिल कदम यांची आगार व्यवस्थापकांशी भेट

तरंदळे कुंदेवाडी बस फेरी पूर्ववत सुरू करण्यासाठी सरपंच सुशिल कदम यांची आगार व्यवस्थापकांशी भेट –

लवकरच सेवा सुरू होण्याची शक्यता

कणकवली

कणकवली आगार व्यवस्थापक यांना तरंदळे कुंदेवाडी बस फेरी पूर्ववत सुरू करण्याबाबद भेट देण्यात आली.सरपंच सुशिल कदम यांनी चर्चा करताना पुढील विषय मांडले.तरंदळे कुंदेवाडी बस सेवा कोरोना महामारीत बंद करण्यात आली होती.त्यानंतर भारमाण कमी असल्याचे कारण देऊन सदर फेरी पूर्णता रद्द करण्यात आल्याने नेहमी शाळा,कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुला मुलींना, व कामानिमित्त जाणाऱ्या लोकांना,जेष्ठ नागरिकांना ह्याचा महाभयंकर त्रास होतो आहे,कणकवली मध्ये येजा करताना बरेच समस्या उद्भवत व गैरसोय होत आहे.त्यामुळे गैरसोय दूर करण्यासाठी सदरची कुंदेवाडी फेरी सुरू करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले.आगार व्यवस्थापक यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली.येत्या 8 ते 10 दिवसात ही सेवा चालु करण्याचे आश्वासन देण्यात आले.
ह्यावेळी सरपंच सुशिल कदम,माजी सरपंच तंटा मुक्ती अध्यक्ष सुधीर सावंत,माजी तंटा मुक्ती अध्यक्ष डॉ.सत्यवान राणे,संदेश सावंत,अशोक सावंत,
राजाराम सावंत,सतीश हडकर,अभिजित तेली,अनिल सावंत,किरण सामंत,सुशिल परब,अमोल गावकर, नितेश गावकर, शांती घाडी गावकर, नरेश घाडीगावकर, प्रकाश घाडी गावकर,चंदन पाटील,रामचंद्र मुंबरकर,रवींद्र चव्हाण,उपस्थित होते.
______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕👩‍⚕👨‍⚕

*यश फाउंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट रत्नागिरी*

*शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी प्रवेश सुरू आहे!*
🎓📚✨

*तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा!*

*_संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शनासाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करा किंवा गुगल फॉर्म भरून प्रवेश प्रक्रिया सुरू करा._*

*📞 संपर्क क्रमांक:*
*8600302452*
*9423291863*
*8830789570*

*📝 गुगल फॉर्म लिंक:*
https://forms.gle/LTxUSyt3iS3wPHgC8

*⏳ आजच संधीचा लाभ घ्या आणि प्रवेश निश्चित करा!*

*शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक – ती शहाणपणाने करा! 🌟*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/178143/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा