You are currently viewing दांडी येथे दांडी मर्यादित पुरुषांसाठी नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन 

दांडी येथे दांडी मर्यादित पुरुषांसाठी नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन

दांडी येथे दांडी मर्यादित पुरुषांसाठी नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन

मालवण

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने नारळीपौर्णिमेनिमित्त मालवण दांडी येथे दांडी मर्यादित पुरुषांसाठी नारळ लढवणे स्पर्धा ६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता दांडी शाळा रिक्षा स्टँड याठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम -रु. ६६६६, द्वितीय पारितोषिक रोख रक्कम रु. ४४४४ देऊन गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी नारळ आयोजकांकडून पुरविले जातील. इच्छुक स्पर्धकांनी ५ ऑगस्टपर्यंत ९४२०७४६३३५ येथे नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा