दोडामार्ग हायस्कुलच्या पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षपदी -श्री.संजय गवस यांची निवड
दोडामार्ग
नुकतीच दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज दोडामार्ग ची इयत्ता 5 वी ते 10 वी पर्यंतच्या पालक वर्गाची पालक सभा प्रशालेचे मुख्याध्यापक -श्री.पी.एम .सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व पालक संघाचे माजी उपाध्यक्ष-श्री.सोमनाथ नाईक ,माता पालक संघाच्या माजी उपाध्यक्षा-सौ.नंदिता हिराकांत खानोलकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सभेचे सूत्रसंचालन शिक्षक श्री.टी.एस.राऊळ यांनी तर स्वागत व प्रास्ताविक-जेष्ठ शिक्षक-श्री.आर.के .जाधव यांनी केले.
यावेळी पालक संघाची नुतन कार्यकारिणी 2025-2026 ची पुढीलप्रमाणे निवडण्यात आली.
पालक संघाचे उपाध्यक्ष-श्री.संजय कृष्णा गवस,सहसचिव श्री.एकनाथ मोहन नाईक,सदस्य सौ.नंदिनी बाळकृष्ण नाईक,सौ.प्राची महेंद्र मणेरीकर,सौ.निधी निलेश नाईक,सौ.योगिता शांताराम बेनकर,सौ.निषिता नारायण नाईक,सौ.गायत्री संदिप गवस,श्री.मर्तोजी महेश्वर तारी,श्री.राजाराम बेबो कांबळे,श्री.शैलेंद्र गजानन शेट्ये
शिक्षक प्रतिनिधी-श्री.पी.एम.सावंत(मुख्याध्यापक),श्री.
टी.एस.राऊळ,श्री.ए.एच.उराडे,श्री.आर.के.जाधव,सौ.पी.ए.नाईक,श्री.ए.एल.बामणीकर,सौ.एस.एस.गवसयांची निवड झाली.
माता पालक प्रतिनिधी पुढीलप्रमाणे: उपाध्यक्षा-सौ.संजना संजीवन गवस,सहसचिव-सौ.संतोषी मिलींद सावंत,सदस्या-सौ.गायत्री संदिप सावंत,सौ.विद्या केशव काळबेकर,सौ.मंजूळा सतीश काकतीकर,सौ.राधीका राजेंद्र कुंभार,सौ.अनिता यशवंत नाईक यांची निवड करण्यात आली,तर शिक्षिका प्रतिनिधी-सौ.पी.ए.नाईक,सौ.एस.एस.गवस यांची निवड झाली.
शिक्षिका-सौ.पी.ए.नाईक,शिक्षक-ए.एल.बामणीकर यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
आभार प्रदर्शन -श्री.ए.एच.उराडे यांनी केले.
______________________________
*संवाद मीडिया*
👩⚕👨⚕👩⚕👨⚕👩⚕👨⚕👩⚕👨⚕👩⚕👨⚕
*यश फाउंडेशनचे कॉलेज ऑफ नर्सिंग अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट रत्नागिरी*
*शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी प्रवेश सुरू आहे!*
🎓📚✨
*तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा!*
*_संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शनासाठी खालील मोबाईल नंबरवर संपर्क करा किंवा गुगल फॉर्म भरून प्रवेश प्रक्रिया सुरू करा._*
*📞 संपर्क क्रमांक:*
*8600302452*
*9423291863*
*8830789570*
*📝 गुगल फॉर्म लिंक:*
https://forms.gle/LTxUSyt3iS3wPHgC8
*⏳ आजच संधीचा लाभ घ्या आणि प्रवेश निश्चित करा!*
*शिक्षण म्हणजे भविष्याची गुंतवणूक – ती शहाणपणाने करा! 🌟*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/178143/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
