You are currently viewing वाढदिवसादिनी संदीप गावडे यांनी घेतले बाप्पाचे आशीर्वाद..

वाढदिवसादिनी संदीप गावडे यांनी घेतले बाप्पाचे आशीर्वाद..

सावंतवाडी :

भाजप युवा नेते श्री संदीप गावडे यांनी आपल्या वाढदिवसाची सुरुवात आज पवित्र श्रावण महिन्याच्या मंगळवारी गणेश चरणी नतमस्तक होऊन केली. राजकारण, समाजकारण या सर्वांसोबत अध्यात्माची ओढ आणि भक्ती प्रत्येक माणसाच्या हृदयात असणे गरजेचे आहे. आज वाढदिवसादिनी गणेशाच्या चरणी नतमस्तक होऊन येणाऱ्या काळात अशीच लोकांची सेवा करण्यासाठी बळ देण्याचे साकडे संदीप गावडे यांनी गणेशाला घातले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा