You are currently viewing 12 वर्षांनंतरही झाडांची लागवड अपूर्ण

12 वर्षांनंतरही झाडांची लागवड अपूर्ण

12 वर्षांनंतरही झाडांची लागवड अपूर्ण; NGT चा कलेक्टर सिंधुदुर्गला समन्स, MSRDC वर कारवाईची शक्यता

सिंधुदुर्ग

सीमातपासणी नाका प्रकरणात (मूळ अर्ज क्र. 28/2014 WZ, पुणे) दाखल Execution Application 07/2024 बाबत आज नॅशनल ग्रीन ट्रायब्युनल (NGT) मध्ये सुनावणी पार पडली. या खटल्याला आज 110 सुनावणी दिवस पूर्ण होत असताना, अजूनही MSRDC ने आवश्यक झाडांची लागवड पूर्ण केलेली नाही, अशी गंभीर नोंद न्यायाधिकरणाने घेतली आहे.

44000 झाडे लावण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र आजवर केवळ काही प्रमाणात लागवड झाली असून, 26000 झाडांची लागवड अद्यापही बाकी असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच NGT ने सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या पुढील सुनावणीत उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

यासोबतच NGT ने 36 हेक्टर जागा — NH66 च्या दोन्ही बाजूस व बांदा गाव परिसरात — उपलब्ध करून देण्याचे स्पष्ट निर्देश प्रशासनास दिले आहेत, जेणेकरून उर्वरित झाडांची लागवड तातडीने करता येईल.

दरम्यान, याच प्रकरणात अर्जदार सीए साईप्रसाद मंगेश कल्याणकर (बांदा) यांनी पुढील लागवडीसाठी PWD ची निमजगा वाडीतील जागा, सामलात PAD परिसर, आणि तेरेखोल नदी काठची जागा या पर्यायांची सुचवणूक केली आहे.

12 वर्षे उलटल्यानंतरही आदेशांची अंमलबजावणी न झाल्यामुळे, अर्जदारांनी MSRDC वर पर्यावरण संरक्षण अधिनियमाच्या कलम 26 व 28 अन्वये दंड व शिक्षा करण्याची मागणी केली आहे.

NGT कडून मिळालेल्या सूचनांनुसार, जर ठराविक वेळेत लागवड पूर्ण झाली नाही, तर MSRDC विरुद्ध कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*करिअरमध्ये नवा टप्पा! -*

*DIY फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी संधी 🌟*

*आपण कॉलेज विद्यार्थी आहात का? फ्रेशर आहात का?*

*आपल्यासाठी एक सुवर्णसंधी!*

*🔹 पद:*

*DIY (Do It Yourself) फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह*

*🔹 कामाचे स्वरूप:*

*आपल्या राहणीच्या भागात DIY फर्निचरचे प्रमोशन आणि मार्केटिंग करणे*

*स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांशी संपर्क साधणे*

*📍 लोकेशन्स:*

*कुडाळ / सावंतवाडी*

*🔹 अर्जदारांमध्ये अपेक्षित गुणधर्म:*

*👉फ्रेशर्ससाठी खुली संधी, योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल*

*👉स्वतःची दुचाकी आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक*

*👉उत्तम संवाद कौशल्य आणि लोकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता*
*🔹 पगार आणि फायदे:*

*❇️ आकर्षक बेस पगार*

*❇️ कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह्स*

*❇️ प्रशिक्षण कालावधीतही वेतन*

*🔹 संपर्क व अर्ज:*

*तत्काळ अर्ज करण्यासाठी संपर्क करा:*
*📞 7083606747*

*🔹 पत्ता:*

*📍शाळा नं.4 जवळ, साधले मेस रोड, गाळा नं.8 व 9, दत्तकृपा अपार्टमेंट, सावंतवाडी.*

*तयार आहात का? आपल्या भविष्यासाठी आजच एक पाऊल पुढे टाका!*

*DIY फर्निचर मार्केटिंगमध्ये तुमच्या उज्ज्वल करिअरची सुरू करा!*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177710/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा