You are currently viewing अखिल भारतीय मराठा महासंघांच्या वतीने स्व.विकासभाई सावंत यांच्या शोकसभेचे आयोजन

अखिल भारतीय मराठा महासंघांच्या वतीने स्व.विकासभाई सावंत यांच्या शोकसभेचे आयोजन

सावंतवाडी :

अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडी यांच्या माध्यमातून कै. विकास भाई सावंत यांच्या दुःखद निधनाची शोकसभा आज सोमवार दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५.०० वाजता राणी पार्वती देवी हायस्कूलच्या हॉल मध्ये ठेवण्यात आली आहे. सदर शोकसभेला विकास भाईंवर प्रेम करणाऱ्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन अखिल भारतीय मराठा महासंघ सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा