*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना नोकरीची संधी*
सिंधुदुर्ग
रेडीज फाउंडेशन मुंबई व जिल्हा दिव्यांग
पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २५/०७/२०२५ रोजी १० ते २ या वेळेत वागदे गोपुरी आश्रम ता. कणकवली येथे रोजगार मेळावा संपन्न होणार आहे. या मेळाव्यामध्ये मालवण,देवगड, वैभववाडी,कणकवली, या तालुक्यांसाठी हा मेळावा आहे. तसेच कुडाळ,सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्यातील दिव्यांग उमेदवारांसाठी दिनांक २६/०७/२०२५ रोजी नेत्र रुग्णालय भटवाडी न्याप संस्था पहिला मजला सावंतवाडी,येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे.पात्रता १०वी ते पदवीधर व इतर पुणे, मुंबई, व गोवा येथे नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्ण संधी. वयाची अट १८ ते ३५ वर्षे.
अस्थिव्यंग,अंध, अल्पदृष्टी अंध, मूकबधीर, कर्णबधीर,मतिमंद, व इतर ४०% पेक्षा जास्त असावे.संबंधित रेडीज फाउंडेशनचे अधिकारी उपस्थित दिव्यांग बांधवांचे इंटरव्ह्यू घेऊन निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नोकरी उपलब्ध करून देणार आहेत. इच्छुक दिव्यांग उमेदवार संबंधित संस्था, संघटना, दिव्यांग व त्यांचे पालक यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन डॉ. रेडीज फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने करण्यात येत आहे.
*अधिक माहितीसाठी संपर्क :*
*गौतम काळे : ८८०५२८८८३०
अनिल शिंगाडे सर: ९७६५९७९४५०
ऑफीस नं. : ९६२३६५५१४२
DDRC OROS : 9322073992*
______________________________
*संवाद मीडिया*
*👨🏻🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻🎓*
शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी
▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम
*🔸डी. फार्म / D. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats
*🔸बी. फार्म /B. PHARM*
Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats
*🔸एम. फार्म /M. PHARM*
Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, सावंतवाडी-आंबोली रस्त्यालगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉माफक शैक्षणिक शुल्क
👉शासकीय नियमानुसार मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफी
👉पात्र विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजना
👉वसतीगृहमधे राहणाऱ्या विद्यार्थांसाठी शासन नियमानुसार निर्वाहभत्ता योजना
👉 *विद्यार्थांना Placement साठी १००% प्रयत्न*
Website-www.vpcpm.in
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177060/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

