You are currently viewing प. पू. श्री नामदेव महाराज यांचा ९७ वा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दि. २२ जुलै २०२५ होणार साजरा 

प. पू. श्री नामदेव महाराज यांचा ९७ वा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दि. २२ जुलै २०२५ होणार साजरा 

प. पू. श्री नामदेव महाराज यांचा ९७ वा जन्मोत्सव सोहळा मंगळवार दि. २२ जुलै २०२५ होणार साजरा

आंदुर्ले (ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) –

प. पू. श्री नामदेव महाराज यांचा ९७ वा जन्मोत्सव सोहळा येत्या आषाढ कृष्ण त्रयोदशी, मंगळवार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी वटवृक्ष निवास, आंदुर्ले येथे भक्तिभावाने साजरा करण्यात येणार आहे.

या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविकांनी सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रमंडळीसह उपस्थित राहून श्रींच्या सेवेचा, तीर्थ व महाप्रसादाचा तसेच भक्तिपर कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
🔹 सकाळी ८.०० वा. – श्रींचे पादुका पूजन, पंचामृत स्नान व अभिषेक
🔹 सकाळी ११.०० वा. – सुश्राव्य भजन (प. पू. श्री नामदेव महाराज भजन मंडळ, सिंधुदुर्ग), आरती व तिर्थप्रसाद
🔹 दुपारी १२.३० वा. – महाप्रसाद
🔹 दुपारी १.०० वा. पासून – सुश्राव्य भजन
🔹 दुपारी २.०० ते ३.०० वा. – हरिपाठ (सादरकर्ते: श्री. विलास रेवंडकर व सहकारी)
🔹 दुपारी ३.०० ते ४.०० वा. – सुश्राव्य भजने
🔹 सायं. ४.०० ते ७.०० वा. – सुश्राव्य वारकरी व संगीत भजने
🔹 सायं. ७.०० वा. – श्रींची नित्य सांजआरती
🔹 सायं. ७.३० वा. – श्रींची पालखी प्रदक्षिणा
🔹 रात्रौ ८.०० वा. पासून – सुश्राव्य भजन
🔹 पहाटे ४.०० वा. – काकड आरती (ब्राम्हण प्रासादिक भजन मंडळ, पागेरेवाडी – खवणे)

यजमान – सौ. व श्री. प्रफुल्ल विलास रेवंडकर

विशेष सूचना :
दर गुरुवारी मठामध्ये अन्नदान सेवा सुरू आहे. ज्या भक्तांना या सेवेत सहभागी व्हायचे असल्यास खालील व्यक्तींशी संपर्क साधावा –
🔹 श्री. मनोहर राऊळ (पुजारी) – मोब. ९४०३५६०४१८
🔹 डॉ. दिपक ठाकूर – मोब. ९४२२४२४९६९

आपले नम्र सेवक :
श्री नामदेव महाराज सेवक – भक्त मंडळ व ग्रामस्थ, आंदुर्ले.

______________________________
*संवाद मीडिया*

*करिअरमध्ये नवा टप्पा! -*

*DIY फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह पदासाठी संधी 🌟*

*आपण कॉलेज विद्यार्थी आहात का? फ्रेशर आहात का?*

*आपल्यासाठी एक सुवर्णसंधी!*

*🔹 पद:*

*DIY (Do It Yourself) फर्निचर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह*

*🔹 कामाचे स्वरूप:*

*आपल्या राहणीच्या भागात DIY फर्निचरचे प्रमोशन आणि मार्केटिंग करणे*

*स्थानिक बाजारपेठेतील ग्राहकांशी संपर्क साधणे*

*📍 लोकेशन्स:*

*कुडाळ / सावंतवाडी*

*🔹 अर्जदारांमध्ये अपेक्षित गुणधर्म:*

*👉फ्रेशर्ससाठी खुली संधी, योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येईल*

*👉स्वतःची दुचाकी आणि वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक*

*👉उत्तम संवाद कौशल्य आणि लोकांशी सहज संवाद साधण्याची क्षमता*
*🔹 पगार आणि फायदे:*

*❇️ आकर्षक बेस पगार*

*❇️ कामगिरीवर आधारित इन्सेंटिव्ह्स*

*❇️ प्रशिक्षण कालावधीतही वेतन*

*🔹 संपर्क व अर्ज:*

*तत्काळ अर्ज करण्यासाठी संपर्क करा:*
*📞 7083606747*

*🔹 पत्ता:*

*📍शाळा नं.4 जवळ, साधले मेस रोड, गाळा नं.8 व 9, दत्तकृपा अपार्टमेंट, सावंतवाडी.*

*तयार आहात का? आपल्या भविष्यासाठी आजच एक पाऊल पुढे टाका!*

*DIY फर्निचर मार्केटिंगमध्ये तुमच्या उज्ज्वल करिअरची सुरू करा!*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177710/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा