You are currently viewing फोंडाघाट–देवगड–निपाणी मार्गावरील दुरवस्थेमुळे जीवघेणा प्रवास; नागरिक त्रस्त

फोंडाघाट–देवगड–निपाणी मार्गावरील दुरवस्थेमुळे जीवघेणा प्रवास; नागरिक त्रस्त

फोंडाघाट–देवगड–निपाणी मार्गावरील दुरवस्थेमुळे जीवघेणा प्रवास; नागरिक त्रस्त

फोंडाघाट

फोंडाघाट–देवगड–निपाणी–हैदराबाद या तीन राज्यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या मार्गाची दुरवस्था दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. या रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उखडलेली डांबरीकरण व्यवस्था आणि अपुऱ्या दुरुस्त्यांमुळे प्रवास जीवघेणा ठरत असून, आठवड्यातून किमान दोन अपघातांची नोंद होत असल्याचे समोर आले आहे.

स्थानिक ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी करूनही काही ठिकाणी संबंधित ठेकेदारांशी जुळवून घेणाऱ्या लोकांमुळे समस्या दुर्लक्षित होत असल्याची भावना व्यक्त केली आहे. काही भागांत तर खड्डे थेट घरासमोर असूनही उपाययोजना होताना दिसत नाहीत.

ग्रामपंचायतीतील श्री. हळदिवे यांनी या गंभीर परिस्थितीकडे माजी ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष वेधले आहे. “हा रस्ता काँक्रीटचा होणार, हे केवळ एक दिवास्वप्न बनून राहिले आहे,” असा आरोप ग्रामस्थ करत आहेत.

या प्रश्नाकडे मंत्री श्री. नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न सुरू असून, रस्त्याची पाहणी आणि तत्काळ दुरुस्ती याची मागणी आता जोर धरत आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

*👨🏻‍🎓ADMISSION OPEN ! प्रवेश सुरू….!👩🏻‍🎓*

शनैश्वर शिक्षण प्रसारक मंडळ
*व्ही पी कॉलेज ऑफ फार्मसी*
माडखोल – सावंतवाडी

▪️महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त अभ्यासक्रम

*🔸डी. फार्म / D. PHARM*

Eligibility: 12th Science (PCB/PCM)
Duration: 2 Years
Intake: 60 Seats

*🔸बी. फार्म /B. PHARM*

Eligibility: 12th Science (PCB/PCM) & (MHT-CET/NEET EXAM)
Duration: 4 Years
Intake: 100 Seats

*🔸एम. फार्म /M. PHARM*

Eligibility: Passed B. Pharm from PCI Approved Institute
1. Pharmaceutical Chemistry
2. Pharmaceutical Quality Assurance
3. Pharmacology Duration: 2 Years
________________________
*♦️शनैश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI)*
माडखोल – सावंतवाडी
*•ELECTRICIAN 2 Years*
*•GEO-INFORMATICS ASSISTANT 1 Years*
*•WIREMAN 2 Years*
*•HUMAN RESOURCE EXECUTIVE 1 Years*
*महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये*
👉निसर्गरम्य माडखोल गावात, सावंतवाडी-आंबोली रस्त्यालगत सुसज्य शैक्षणिक इमारत
👉माफक शैक्षणिक शुल्क
👉शासकीय नियमानुसार मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क माफी
👉पात्र विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती योजना
👉वसतीगृहमधे राहणाऱ्या विद्यार्थांसाठी शासन नियमानुसार निर्वाहभत्ता योजना
👉 *विद्यार्थांना Placement साठी १००% प्रयत्न*
Website-www.vpcpm.in
*🏬पत्ता: सावंतवाडी-आंबोली रोड, माडखोल, सावंतवाडी*
*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीकरिता संपर्क*
📱9763824245
📱9420196031

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/177060/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा