You are currently viewing कु.ओमकार प्रताप वेंगुर्लेकर यांनी संगीत पखवाज विषयात मिळवली एम.ए.पदवी..

कु.ओमकार प्रताप वेंगुर्लेकर यांनी संगीत पखवाज विषयात मिळवली एम.ए.पदवी..

कु.ओमकार प्रताप वेंगुर्लेकर यांनी संगीत पखवाज विषयात मिळवली एम.ए.पदवी……….

कुडाळ

पाट येथील मध्यमावर्गीय कुटुंबात जन्मलेला कु. ओमकार प्रताप वेंगुर्लेकर याने पखवाज वादनात पूण्यश्लोक अहिलादेवी होळकर युनिवर्सिटी मधून एम.ए. पदवी प्राप्त केली आहे त्यांच्या या यशाबद्दल विचारले असता ते आपल्या यशाचे श्रेय आपले आई वडील तसेच काका भजनी बुवा श्री मोहन वेंगुर्लेकर श्री सुधीर वेंगुर्लेकर, श्री अमरेश वेंगुर्लेकर तसेच गुरुवर्य पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांच्या कृपाशीर्वादाने व योग्य मोलाच्या मार्गदर्शनाने मी हे यश मिळवू शकलो म्हणून तेच माझ्या जीवनातील दिपस्तंभ आहेत म्हणूनच मी ही प्राप्त झालेली पदवी त्यांच्या चरणी नम्रपणे अर्पण करतो असे यावेळी एम ए पदवी धारक कु. ओमकार वेंगुर्लेकर यांनी यावेळी बोलून दाखवले त्यांच्या यशाचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे तसेच श्री जगन्नाथ संगीत विद्यालयाचे संचालक, प्रशिक्षक आणि समस्त विद्यार्थी यांनीही या यशाचे कौतुक केले आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा