नापणे ग्लास पुलाचे काम करणारे हरहुन्नरी काॅंन्ट्रक्टर फोंडाघाट मधील
अभिनव उपक्रम करणारे गणेश सदानंद हळदिवे यांचा अजित नाडकर्णी करणार सत्कार
फोंडाघाट
अभिनव उपक्रम नापणे ग्लास पुलाचे काम करणारे काॅंन्ट्रक्टर फोंडाघाट मधील श्री.गणेश सदानंद हळदिवे बबन हळदिवे यांचा मुलगा त्यांचे बरोबर आणखी १ काॅंन्ट्रेक्टर श्री.मुणगेकर या दोघांनी मिळुन केला ग्लास पुलाचे काम. आज बबन हळदिवै यांच्या वाढदिवसानिमीत्त अजित नाडकर्णी यांनी दिल्या शुभेच्छा. आणि दिलं सन्मान चिन्ह भेट. त्यावेळी चर्चत हा वषय आला समोर. गणेश हा शांत क्राॅन्ट्रेक्टर आपण भलं आणि आपलं काम भलं.काल बबन हळदिवेंचे वहीनी मा.निलमजी राणे यांनी बबन हळदिवेंकडे केली प्रशंसा खरचं हरहुन्नरी गणेशचं १५ आॅगस्टला करणार सन्मान*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*
