फोंडाघाटमध्ये श्री.गुरु पोर्णिमा उत्साहात साजरी
फोंडाघाट
आज फोंडाघाटमध्ये श्री.गुरु पोर्णिमा उच्चाहात साजरी करण्यात आली. श्री. साई मदिर श्री.दत्त मंदिर दोनही हवेली नगर आणि कानडे वाडी श्री.स्वामी समर्थ मंदिरात आकर्षक रोशनाई परीसर गेला दुमदुमुन. तीनही देवळात महाप्रसाद वाटप करण्यात आला. अजित नाडकर्णी यांनी ३ ही मंदिरात जाऊन आपले कुटुंबासाठी मागीतले आशिर्वाद. तेथील विश्वस्थांनी केले गाराणे. संध्याकाळी महाप्रसादासाठी बोलविले. न्यु करंजेतील हातात ताम्हण कापुर आरती करुन घेतली.त्यांनी मागणी केलेली देवळासाठीचे स्टील दरवाजाची मागणी. अजित नाडकर्णी यांनी श्रावण महीन्यापुर्वी बसवुन देण्याचं केल मान्य. आजचा दिवस खरचं चांगला गेला.सर्व मंदिरात श्री. साई मंदिर श्री.स्वामी समर्थ मदिर श्री.दत्त मंदिर ही फोंडाघाट आध्यात्मीक केंदे व्हावीत असे ते म्हणाले.संध्याकाळी देवळाला पालखी प्रदक्षीणा होणार आहे.त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा.असेही विश्वस्थानी सांगीतले*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*

