वृत्तसंस्था:
आशियाई कुस्ती सुवर्ण पदक मिळालेल्या दिव्या हिला पहिल्या फेरीत रजनी पडून 6-8 असा पराभव स्वीकारावा लागला
काही महिने आधी covid-19 असलेली दिव्या काकरान हिला रविवारी महाराष्ट्र कुस्ती चॅम्पियनशिपच्या 68 किलो गटात पहिल्या फेरीत उत्तर प्रदेश या रजनी विरोधात पराभवाचा सामना करावा लागला गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची मानकरी यावर्षी पहिल्या फेरीत 6-8असा पराभव स्वीकारावा लागला