आ.वैभव नाईक, संजय पडते यांनी केले स्वागत
कुडाळ शहरातील पानबाजार आणि मज्जिद मोहल्ला तसेच नेरुर दुर्गवाड येथील शेकडो राणे समर्थकांनी शनिवारी रात्रौ शिवसेना आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला.या प्रवेशामुळे याठिकाणी भाजप पक्षाला खिंडार पडले आहे.कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधुन पक्षाच्या शाली घालून सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवकांचा योग्य सन्मान केला जाईल. तसेच तुमचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी देखील मार्गदर्शन केले.
पानबाजार येथील ताहीर नदाफ,अकतर गोलंदाज,फिरोज शेख,मेहताफ शहा, मन्सूर शेख,प्रथमेश माने, सौरभ माने, संकेत पिसे, साहिल गोलंदाज, अब्दुल नाईक, शयबर शेख, साद बागवान, सलमान चौधरी, इरफान कर्णेकर, तौहिद कर्णेकर, नजिर कर्णेकर, नावेद कर्णेकर, अश्रक शेख, वसीम शेख, ताबिश नाईक, सलमान जकाती अशपाक जकाती,विनोद जकाती, बिलाल शेख
नेरूर दुर्गवाड येथील वसीम नाईक, जोएल नाईक समीर मुजावर, आवेज नाईक, रहीस खान,इम्रान ठाकूर, नकीस शेख, अनिस शहा, अफान नाईक, आसिफ खान, बाबा नाईक, फिरोज खातीब,निसार मुजावर, इम्रान मुजावर, अतिक तुरेकर, तरबेज खान, नईम शेख, सुकीयान मुजावर, सलमान मुजावर, इम्तियाज शेख, अकताब शेख, नसरू शहा, करीम शहा, अकिब शेख, जैद शेख, शायर खान, अहिर खान, मुश्ताक नाईक, इस्माईल शेख, मुबारक शेख, सिद्धेश मितये, शुभम नेरूरकर, स्वप्नील खवणेकर,अमोल नांदोस्कर,मेहाल खोत, गणेश नाईक, शार्दूल पाटकर ,यश चव्हाण, संतोष चव्हाण, देवेंद्र नेरूरकर, ललित चव्हाण, सुंदर चव्हाण,शाम चव्हाण, आकताब बेगलेकर आदी असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत,जि. प. सदस्य/गटनेते नागेंद्र परब, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, शहर प्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, सुशील चिंदरकर,राजू जांभेकर रुपेश पावसकर, कृष्णा तेली,नितीन सावंत, उदय मांजरेकर, जीवन बांदेकर, बाळा पावसकर, चेतन पडते आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी नेरूर पं.स.मतदारसंघ युवासेना उपविभाग समन्वयकपदी जोएल मुश्ताक नाईक , पानबाजार शाखाप्रमुख ताहीर नदाफ, दुर्गवाड उपशाखाप्रमुख सुफियान मुजावर यांची निवड करण्यात आली.