फोंडाघाट मध्ये आज मंत्री नितेशजी राणे यांच्या वाढदिवसा निमीत्त आरोग्य शिबिर संपन्न
फोंडाघाट
फोंडाघाट मध्ये आज मंत्री नितेशजी राणे यांच्या वाढदिवसा निमीत्त राधाकृष्ण मंगल कार्यालयात ९६ लोकांची तपासणी करण्यात आली. प्रभाकर परब जिल्हाध्यक्ष भा.ज.प, यांची उपस्थिती होती. राधाकृष्ण मंगल कार्यालय जे माझ्या वडीलांच्या नावाने चालते.या ठिकाणी कराळे आणि नाडकर्णी यांनी हाॅल विनामुल्य दिला. सर्व लोकांना रुग्ण सेवा मिळत असेल तर केव्हाही मंत्री नितेशजी राणे यांना हाॅल उपलब्द करून दिला जाईल. सर्वांच्या उपस्थित कार्यक्रम दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. .त्यानंतर मान्यवरांची भाषणे झाली.जिल्हाध्यक्ष यांनी ७० वर्ष वर्ण झालेल्यांची नवीन स्कीम सांगीतली. त्यानुसार आम्ही नोंदणी करा त्यांचा फायदा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातुन होईल असे सांगीतले.आपले वडील राधाकृष्न नाडकर्णी यांच्या हाॅल मधील या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.*

