You are currently viewing ग्रामसेवक शिवराज राठोड यांची बदली

ग्रामसेवक शिवराज राठोड यांची बदली

ग्रामसेवक शिवराज राठोड यांची बदली

देवगड –

महाळुंगे व किंजवडे या गावात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले ग्रामसेवक शिवराज राठोड यांची सोलापूर जिल्हा येथे बदली झाली, त्यांना महाळुंगे ग्रामस्थांच्या वतीने आज निरोप सन्मानपूर्वक देण्यात आला यावेळी सरपंच संदीप देवळेकर, आरोग्य निरीक्षक डॉ पवार, ग्रामपंचायत सदस्य रामकृष्ण राणे, सुभाष नवले, साक्षी तोरसकर, श्रवणी देवळेकर, मुख्याध्यापक सुनील मांजरेकर, अर्चना मुसळे, भारती राणे, निधी देवळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष सुमित राणे, सोसायटी चेअरमन सुरेश राणे, संदीप तोरसकर, मंगेश घाडी, विनोद परब आदी उपस्थित होते
निरोप समारंभाला उत्तर देताना सेवा काळात ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या कडून मिळालेल्या सहकार्याबदल आभार व्यक्त केले
सरपंच संदीप देवळेकर यांनी उपस्थित्यांचे आभार व्यक्त केले

प्रतिक्रिया व्यक्त करा