बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुंबई पोलिसांबद्द केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून उठलेल्या वादावर भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
सावधान! सावधान! कंगना हा एक बहाणा है… SSR ओर दिशा सालियान केस से ध्यान हटाणा है.. बेबी पेग्विन को बचाना है…
हा बेबी पेंग्विन कोण याबद्दल त्यांनी स्पष्ट काहीही उल्लेख केलेला नाही
कंगना तर फक्त एक कारण आहे. सुंशांत सिंह राजपूत आणि दिशा सलियाच्या प्रकरणातून लक्ष विचलित करायचे आहे आणि बेबी पेगविन का वाचवायचे आहे.त्या पेक्षा जास्त काही नाही असे ट्विट मधे नितेश राणेनी म्हटलं आहे.∴