सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सी.टी.स्कॅन सेवा पुन्हा सुरू सरकारचे आभार- रवी जाधव.
सावंतवाडी
सी.टी स्कॅन डिपार्टमेंट मॅनेजर प्रथमेश परब यांनी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे व रुग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य रवी जाधव यांना नुकतीच माहिती दिली.
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील सी.टी.स्कॅन तपासणीची विनामूल्य सेवा 9000 पेक्षा जास्त रुग्णांनी घेतली होती त्या सेवेला एक वर्ष पूर्ण झाले होते याची बातमी प्रसिद्ध होतात दुसऱ्या दिवशीच सदर सेवा तात्पुरती बंद करण्यात आल्याची बातमी आली होती याचे कारण सरकारकडून संपूर्ण महाराष्ट्रातील सी.टी.स्कॅन डिपार्टमेंटचे बिल थकबाकी होते त्याकरिता सदर सेवा तात्पुरती बंद करण्यात आली होती ही सेवा पुन्हा सुरू व्हावी यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व युवा रक्तदाता संघटना यांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात आले होते. त्यावर आता सरकारने योग्य तोडगा काढून सदर सेवा पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. आज पासून ही सेवा रुग्णांसाठी पुन्हा एकदा विनामूल्य दिली जाणार आहे यासाठी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सार्वजनिक सिंधुदुर्गाचे पालकमंत्री नितेश राणे,आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व क्रस्ना डायग्नोस्टिक लिमिटेड, जिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर श्रीपाद पाटील, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर ऐवळे व सी.टी.स्कॅन तपासणी 24 तास सेवा देणारा स्टाफ यांचे रवी जाधव व लक्ष्मण कदम यांच्याकडून आभार मानण्यात आले.
–———————————————
*संवाद मीडिया*
*💐प्रवेश ! प्रवेश !! प्रवेश !!!*💐
(शैक्षणिक वर्ष 2025-26)
========================
11वी *science* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी…
Subject
*Physics, chemistry*
*Maths, Biology, IT*
*9 जून* पासून बॅच सुरू.
( पहिले 10 दिवस मोफत लेक्चर )
=========================
11वी *commerce* मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी..
Subject
*Account, Economics,*
*Maths, English*
*9 जून* पासून बॅच सुरू.
=========================
*MHT- CET 2026* *दर रविवारी विशेष मार्गदर्शन*
रत्नागिरी मधील तसेच बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी *सुवर्णसंधी*
Group.*PCM / PCB*
बॅच सुरू..*8 जून 2025 पासून सुरू.*
========================
*12वी science* च्या विद्यार्थ्यांसाठी.
subject
*Physics, Chemistry*
*Maths, Biology*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*
Batch timing
*सकाळी 8.30 ते 11.30* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू. कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 ते 4.30* ( शिर्के, पटवर्धन, फाटक आणि नवनिर्माण कॉलेज च्या विद्यार्थांसाठी )
========================
*12वी commerce* च्या विद्यार्थ्यांसाठी.
Subject
*Account, Economics, Maths, English*
*3 एप्रिल 2025 पासून बॅच सुरू झाली आहे.*
Btach timing
*सकाळी 9 वाजता* ( अभ्यंकर कुलकर्णी ज्यू कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी)
*दुपारी 1.30 वाजता* ( शिर्के, पटवर्धन आणि फाटक कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी )
========================
*8वी ते 10वी ( मराठी / सेमी / इंग्लिश मिडीयम )*
विषय
*Maths, science*
*English, Sanskrit*
8वी आणि 9वी *9 जून 2025 पासून सुरू* प्रवेश सुरू आहे.
10 वी ची बॅच *7 एप्रिल पासून सुरू झाली आहे.*
========================
🌹 *यश सिद्धी कोचिंग क्लासेस सायन्स अँड कॉमर्स अकॅडमी* 🌹
शिर्के प्लाझा, कलेक्टर ऑफिस समोर, जयस्तंभ, रत्नागिरी.
संपर्क.. *श्री तेंडुलकर सर*
9421141980
8208702704
ऑफिस 9422896719
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.
