You are currently viewing ५ जूनला आम. निलेश राणेंच्या हस्ते शिरवंडे दलितवस्ती किर्लोस पूलाचे लोकार्पण

५ जूनला आम. निलेश राणेंच्या हस्ते शिरवंडे दलितवस्ती किर्लोस पूलाचे लोकार्पण

मालवण:

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून शिरवंडे दलितवस्ती किर्लोस रस्त्यावर मोठया पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाचा लोकार्पण सोहळा गुरुवार ५ जुन रोजी दुपारी १२ वाजता आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचीही प्रमुख उपस्थिती असणार आहे. तरी पंचक्रोशीतील पदाधिकारी, ग्रामस्थ यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा