You are currently viewing कलमठ ग्रामपंचायत वतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप

कलमठ ग्रामपंचायत वतीने शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप

कणकवली :

 

१५ वित्त आयोग अंतर्गत कलमठ गावातील शेतकऱ्यांना मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. इंद्रायणी आणि शुभांगी प्रकारचे बियाणे वाटप करण्यात आले. दरवर्षी शेतकऱ्यांना भात बियाणे व खते ग्रामपंचायत मोफत वाटप करते.

यावेळी सरपंच संदीप मेस्त्री,उपसरपंच स्वप्नील चिंदरकर, सदस्य पपू यादव, अनुप वारंग, दिनेश गोठणकर,स्वाती नारकर, सोसायटी चेअरमन बबन गुरव उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा