You are currently viewing सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आज 31-05-2025 रोजी आर.पी. डी हायस्कूल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते ऍड. दिलीप नार्वेकर,सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष श्री महेंद्र सांगेलकर, जिल्हा काँग्रेस चिटणीस रवींद्र म्हापसेकर, शहर काँग्रेस अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, ओबीसी सेल अध्यक्ष अभय मालवणकर, संदीप सुकी, तालुका काँग्रेस उपाध्यक्ष शिवा गावडे, अरुण नाईक, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष जस्मिन लक्षमेश्वर, जिल्हा कार्यकरणी सदस्य माया चिटणीस, आनंद परुळेकर, सुभाष नाईक, तालुका काँग्रेस प्रवक्ते ऍड संभाजी सावंत, ऍड प्रतीक्षा भिसे, बबन डिसोझा, समीर भाट, विनोद सावंत, संतोष तावडे, संतोष मडगांवकर, गोपाळ दळवी, काका भुते,राजेश नाईक व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा