कणकवली
रविवार दि 31 जानेवारी रोजी कणकवली शहर काँग्रेस कमिटीची बैठक संध्याकाळी 4 वाजता कणकवली तालुका काँग्रेस कार्यालयात सोशल डिस्टनटिंगचे पालन करून घेण्यात येणार आहे, तरी कणकवली शहरातील सन्मानीय काँग्रेस प्रेमी, माजी नगरसेवक, नगरसेवक उमेदवार, जिल्हा काँग्रेस पदाधिकारी, जिल्हा महिला काँग्रेस पदाधिकारी, युवक काँग्रेस पदाधिकारी, सेवादल काँग्रेस पदाधिकारी, तालुका पदाधिकारी तसेच शासकीय कमिटी वरील पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते यांनी उपस्थित राहावे, यावेळी जिल्हा सरचिटणीस व तालुकाध्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत असे शहर अध्यक्ष श्री महेश तेली यांनी आवाहन केलं आहे