You are currently viewing दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न

*दिव्यांग बांधवांचा विभागवार मेळावा संपन्न*

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशिय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने मंगळवार दिनांक 27/05/2025 रोजी आंदुर्ले पंचक्रोशीतील आंदुर्ले, पाट,केळुस, हूमरमळा,वालावल,सर्व दिव्यांग बांधवांचा विभागीय मेळावा सकाळी 10.00 वाजता संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये आंदुर्ले गावचे सरपंच अक्षय तेंडुलकर, पाटील मॅडम, ग्रामपंचायत सदस्य अनिल भगत, तेंडोली गावचे सरपंच मॅडम, संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सर, तसेच संस्था कर्मचारी संजना गावडे, प्रणाली शिर्के, विशाखा कासले, दीपक चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या वतीने अहिल्याबाई होळकर व श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व स्वागत समारंभ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलनअनिल शिंगाडे यांनी केले.त्यानंतर सिंधुदुर्ग साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था या संस्थेचा विशाखा कासले यांनी थोडक्यात अहवाल सादर केला. तसेच संस्था अध्यक्ष अनिल शिंगाडे सरांनी दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन केले. तसेच सरपंच अक्षय तेंडुलकर यांनी दिव्यांगाना मार्गदर्शन केले. व सर्व दिव्यांगाणी एकत्र येऊन तुम्हाला मिळणाऱ्या सोईसुविधेचा लाभ घ्या असेही सांगितले.तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र सिंधुदुर्गच्या वतीने शिवानी गोपाल गुंजकर हिला वॉकिंग स्टिक आली.या मेळाव्याला 40 हून जास्त दीव्यांग उपस्थित होते.आंदुर्ले ग्रामपंचायतिच्या वतीने सर्व दिव्यांग बांधवांना चहा व नाश्ता देण्यात आला. या मेळाव्याला आंदुर्ले गावचे सरपंच तेंडुलकर सर यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले. ग्रामपंचायत सदस्य अनिल भगत यांनी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर केले.

——————————————–
*संवाद मीडिया*

🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

*🌱 प्रभु कृषी सेवा केंद्र, कुडाळ 🌱*

*👨‍🦰🎋शेतकरी बांधवांसाठी शासकीय अनुदानासाठी लागणाऱ्या सर्व शेती उपयुक्त उपकरणांचे भव्य शोरूम*

*👉पॉवर विडर 25000/- पासून सुरुवात.*

*सबसिडी साठी फ्री अर्ज करुन मिळेल.*

*🏚️होम डिलीव्हरी.*

*💷💷फायनान्स उपलब्ध आहें*

*पॉवर विडर खरेदीवर ट्रॉली फ्री आहें*

*▪️पॉवर टीलर ▪️पॉवरवीडर*
*▪️ग्रासकटर ▪️चाफकटर*
*▪️राईसमिल ▪️चैनस्वा*
*▪️शिलाई मशीन▪️घरघंटी*
*▪️नारळ शिडी उपलब्ध.*✂️🧯🪓🧹

*📍नियम आणि अटी लागू.📍*

*👉आजच आमच्या शोरूम ला भेट द्या आणि विविध योजनांचा लाभ घ्या.*

*संपर्क👇*
*📱9423304173*
*📱 7263832399*

*Advt link*
https://sanwadmedia.com/170565/

https://www.facebook.com/share/p/15s72TqbY3/
———————————————
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा