मिहीर उमेशजी सावंत याने रेखाटले श्री.छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांचे चित्र
कणकवली
*माझे मित्र अॅडव्होकेट उमेशजी सावंत यांचा मुलगा मिहीर उमेशजी सावंत याने रेखाटले श्री.छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांचे हुबेहुब चित्र काढुन कलरने पेंट केले.खरचं अभिमानास्पद बाब दहावीला सी.बी. एस मध्ये त्याने घवघवीत यश प्राप्त केले होते.त्यांचा सत्कारही अजित नाडकर्णी यांनी केला होता.आजही फोन करुन अजित नाडकर्णी यांनी अभिनंदन केले.या*या अगोदरही मिहीर यांनी श्री.पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचेही चित्र रेखाटले होतो त्यावेळी सन्मान चिन्ह लोकआवाज समुहाचे देउन मिहीर सावंत याचा अजित नाडकर्णी यांनी सत्कार केला होता.*
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी*
