You are currently viewing पावसामुळे फोंडाघाट मारुतीवाडी येथे लाईटच्या लाईनवर झाड कोसळल्याने फोंडाघाट बाजारपेठ ८ तास अंधारात

पावसामुळे फोंडाघाट मारुतीवाडी येथे लाईटच्या लाईनवर झाड कोसळल्याने फोंडाघाट बाजारपेठ ८ तास अंधारात

पावसामुळे फोंडाघाट मारुतीवाडी येथे लाईटच्या लाईनवर झाड कोसळल्याने फोंडाघाट बाजारपेठ ८ तास अंधारात

फोंडाघाट

फोंडाघाट मारुतीवाडी या ठिकाणी लाईटच्या लाईनवर झाड कोसळल्याने फोंडाघाट बाजारपेठ ८ तास अंधारात आहे .M.S.EB. चे श्री.पांढरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तारा जोडण्याचे काम चालु आहे . पावसामुळे काम करण्यास अडचण होत असली तरीही अजित नाडकर्णी यांनी भेट घेऊन काही मदत लागल्यास सांगा केले आवाहन केले. नैसर्गीक आपत्तीवेळी प्रशासनाला मदत करण्याची रास्त भुमिका रात्री पर्यंत बाजारपेठ लाईन चालु करण्याचे श्री.पांढरे साहेबांनी दिले आश्वासन दिले. तरीही सर्व जीर्ण लाईन नवीन हायवेच्या वेळी अंडरग्राऊंड करा असे मंत्री नितेशजी राणे यांना देणार निवेदन देणार असल्याचे अजित नाडकर्णी यांनी सांगितले.
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया.*

प्रतिक्रिया व्यक्त करा