You are currently viewing कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते यांच्या ‘ध्यास’ काव्यसंग्रहाला काव्यगौरव पुरस्कार जाहीर

कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते यांच्या ‘ध्यास’ काव्यसंग्रहाला काव्यगौरव पुरस्कार जाहीर

कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते यांच्या ‘ध्यास’ काव्यसंग्रहाला काव्यगौरव पुरस्कार जाहीर

छ.संभाजीनगर-

लातूर तालुक्यातील गातेगावचे सुपुत्र कवी प्रा. डॉ सुशिल सातपुते यांच्या ध्यास या पहिल्या मराठी काव्यसंग्रहाला विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कूल विष्णुपंत ताम्हणे विद्यालय चिखली पुणे यांचे तर्फे काव्यगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. ध्यास हा काव्यसंग्रह २०२४ या वर्षी प्रकाशित झाला आहे. डॉ सुशिल सातपुते यांना यापूर्वी साहित्य क्षेत्रातील बंधुता प्रकाशयात्री , बंधुता काव्य प्रतिभा पुरस्कार मिळाला आहे. आतापर्यंत अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय कविसंमेलनातुन कविता सादरीकरण केले आहे. तसेच प्रातिनिधिक काव्यसंग्रह, दिवाळी अंक, साप्ताहिक, वर्तमानपत्रातुन कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर येथे २०२४ या वर्षी गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, कोजागिरी पौर्णिमा निमित्त विविध ठिकाणी समाज प्रबोधनात्मक काव्यमैफिलीचे आयोजन केले होते. तसेच अनेक साहित्यिक, शैक्षणिक कार्यक्रमाचे निवेदन केले आहे. परभणी, छत्रपती संभाजीनगर येथील आकाशवाणी वरून शैक्षणिक, साहित्यीक कार्यक्रमाचे प्रसारण देखील झाले आहे.
डॉ.सुशिल सातपुते सध्या छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था कृषि महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर येथे कृषीविद्या विभागात, सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. आयोजक कवी चंद्रकांत जोगदंड पुणे, यांच्या वतीने ०८ जुन रोजी एम.एम. जोशी फाउंडेशन , पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे येथे वैशाखी वादळवारा काव्यमहोत्सव व पुरस्कार वितरण समारंभ कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे. प्रा. डॉ सुशिल सातपुते यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

👨‍⚕👩‍⚕👩‍💻👩‍🎓👨‍🎓👨‍⚕👩‍⚕👩‍💻👩‍🎓👨‍🎓

_*प्रवेश..प्रवेश..प्रवेश!*_

🎯 _*इंजिनिअरिंग व फार्मसी प्रवेश सुरु!*_

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य शैक्षणिक कॅम्पस_
_भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी येथे_
https://sanwadmedia.com/171748/

_*१० वी नंतर डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_

▪️ _सिव्हील इंजिनिअरिंग_
▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_

_*१२ वी नंतर डिग्री इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*_

▪️ _मेकॅनिकल इंजिनिअरिंग_
▪️ _इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर इंजिनिअरिंग_
▪️ _कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग_

_*१२ वी नंतर फार्मसीला प्रवेश सुरु!*_

▪️ _डी.फार्म_
▪️ _बी.फार्म_
▪️ _एम.फार्म_

_*यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि एनबीए मानांकित इंजिनिअरिंग कॉलेज_
_संपर्क : डिप्लोमा :9404272566_
_डिग्री :9604272566_

_*यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी*_
_MSBTE व मुंबई विद्यापीठ संलग्न आणि नॅक मान्यताप्राप्त फार्मसी कॉलेज_
_संपर्क : 8275651704, 9970832722_

🔹 _*मागास (SC, ST, NT, VJ) , इतर मागास (OBC) व खुल्या (EBC) प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय नियमाप्रमाणे फी सवलत*_
🔹 _*मुलींसाठी संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ*_
🔹 _*मुला-मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल सुविधा*_

_प्रवेशासाठी आजच संपर्क साधा._

🔘 _*आमची अधिकृत प्रवेश केंद्रे :*_

🔸 _*कुडाळ प्रवेश केंद्र :*_
_चिंतामणी प्लाझा – एस.एस.मोबाईल शेजारी_
_पोलीस स्टेशन नजीक, कुडाळ_

🔸 _*माणगाव प्रवेश केंद्र :*_
_शिवम ट्रेडर्सच्या बाजूला, माणगाव तिठा_
_माणगाव, ता.कुडाळ_

🔸 _*वेंगुर्ला प्रवेश केंद्र :*_
_हायटेक कॉम्प्युटर्सजवळ, खर्डेकर कॉलेज रोड_
_वेंगुर्ला, ता.वेंगुर्ला_

🔸 _*मळेवाड प्रवेश केंद्र :*_
_गणेश मंदिराजवळ, मळेवाड तिठा_
_मळेवाड, ता.सावंतवाडी_

🔸 _*दोडामार्ग प्रवेश केंद्र :*_
_बॉम्बे टेक्सटाईल्सच्या मागे_
_बाजारपेठ दोडामार्ग, ता.दोडामार्ग_

_*भोसले नॉलेज सिटी*_
_चराठे (वझरवाडी), ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग_
_फोन : 02363 -273535_
_www.bkcedu.com_

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/171748/
https://sanwadmedia.com/171220/

https://www.facebook.com/share/p/15Lm3JuhCr/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा