You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी डॉ. मोहन दहिकर यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी डॉ. मोहन दहिकर यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण पुणे येथे बदली करण्यात आली आहे. तर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक पदी डॉ. मोहन दहिकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. मोहन दहिकर हे पोलीस उपआयुक्त ठाणे शहर येथे कार्यरत होते. डॉ. मोहन दहिकर हे आता सिंधुदुर्गचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळणार आहे याबदलीबाबत शासनाकडून परिपत्रक जाहीर करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा