नवनिर्वाचित इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच सौ नमिता विवेकानंद नाईक यांचा कोठावळे बंधू यंगस्टार मित्र मंडळ यांच्याकडून सत्कार
बांदा
इन्सुली ग्रामपंचायत उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल सौ नमिता विवेकानंद नाईक यांचा कोठावळे बंधू यंगस्टार मित्र मंडळ यांच्याकडून सत्कार करण्यात आला तसेच 2025 दहावी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यां कुमार विजय कोठावळे, कुमारी सृष्टी सावंत, कुमारी सुजाता सावंत, कुमारी चैताली गावडे, यांना शाल , सामनचिन्ह, आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी इन्सुलि विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चे संचालक हरिचंद्र तारी, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र सावंत, सामाजिक कार्यकर्ते विवेकानंद नाईक ,इन्सुली तंटामुक्ती अध्यक्ष गजेंद्र कोठावळे ,समीर सावंत, विशाल कोठावळे ,चैतन्य मांजरेकर, अनिकेत मांजरेकर, राज सावंत, रुद्रा सावंत ,कुणाल सावंत ,सचिन ठाकूर ,सौरभ कोठावळे ,संदीप सावंत ,नकुल सावंत, आराध्य सावंत ,संकेत सावंत, सूर्यकांत सावंत, संतोष सावंत, आदी यंगस्टार मित्र मंडळ चे सदस्य उपस्थित होते रामदास कोठावळे, भालचंद्र तारी ,लक्ष्मण कोठावळे , राकेश कोठावळे,यांचे सहकार्य मोलाचं होते विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.
______________________________
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/152648/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
