You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वधू-वरांसाठी खुशखबर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वधू-वरांसाठी खुशखबर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वधू-वरांसाठी खुशखबर…

सिंधुदुर्गात प्रथमच दिव्यांग बांधवांसाठी वधू -वर सूचक मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्ग

यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण वधू वर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.समाजातील सर्व जाती धर्माच्या दिव्यांग, व इतर वधू वरांसाठीसाठी या मेळाव्याचे आयोजन शनिवार दिनांक 31/05/2025 रोजी ठिक 10.00 वाजता,सिद्धिविनायक मंदिर कसाल बाजारपेठ ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग येथे आयोजित करण्यात आले आहे. तरी समाजातील उपेक्षित वधू वरांनी या मेळाव्यास उपस्थित राहून सहकार्य करावे अशी विनंती यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व सिंधुदुर्ग साईकृपा अपंग शक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था कसाल यांच्या वतीने करण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी 9765979450 / 9623655142 या क्रमांकावर संपर्क साधावा.आपली नावनोंदणी 30/05/2025 पुर्वी करावी असे आवाहन करण्यात येत आहे.

______________________________
*संवाद मीडिया*

🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠🏠

*शुभांजीत ‌सृष्टी होम स्टे*

*राहण्याची व जेवणाची उत्तम सोय*

*संपर्क*
*अजित नाडकर्णी*
*9422373327*
*फोंडाघाट*

*सविस्तर वाचा 👇*
https://sanwadmedia.com/171092/

https://www.facebook.com/share/p/15v1oKFv6c/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा