You are currently viewing नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे युवामोर्चाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन

नवनिर्वाचित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे युवामोर्चाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन

कणकवली :

महाराष्ट्रातील भाजपच्या ५८ जिल्हाध्यक्षांची निवड काल जाहीर झाली, त्यात सिंधुदुर्ग भाजपा जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर सावंत यांची फेरनिवड झाल्या बद्दल सिंधुदुर्ग युवा मोर्चा वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सरचिटणीस संतोष पुजारे, तालुकाध्यक्ष रुपेश कानडे, शहराध्यक्ष सागर राणे, सुनील बांदेकर, तन्मय वालावलकर, बाबू राणे उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा