You are currently viewing दादासाहेब तिरोडकर पणदूरतिठा कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १००%

दादासाहेब तिरोडकर पणदूरतिठा कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीचा निकाल १००%

कुडाळ :

वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय गुरुवर्य कै. शशिकांत अणावकर सर विद्यानगरी पणदूरतिठा बोर्ड परीक्षा बारावी २०२५ चा निकाल १००% लागला.

दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय पणदूरतिठा प्रशालेतून मार्च फेब्रुवारी २०२५ मध्ये झालेल्या इयत्ता बारावी (एच. एस. सी.) परीक्षेत तिन्ही शाखेत मिळून एकूण २९९ विद्यार्थी बसले पैकी २९९ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन निकाल १००% लागला.

 

कला विभाग 

प्रथम – कु. प्रियांका प्रकाश कोकरे ५२९ / ८८.१७%

द्वितीय – कु. युगा सचिन तेली ४७२ / ७८.६७%

तृतीय – कु. अक्षय शिवराम गोसावी ४६६ / ७७.६७%

 

विज्ञान विभाग

प्रथम – कु. पराग रामदास परब ५२९ / ८८.१७%

द्वितीय – कु. विनायक शशिकांत केसरकर ४९७ / ८२.८३%

तृतीय – कु. सेजल सतिश सुर्वे ४७५ / ७९.१७

 

वाणिज्य विभाग

प्रथम – कु. मिहीर योगेश धामापूरकर ४५५ / ७५.८३%

द्वितीय – कु. रितेश लक्ष्मण सावंत ४४४ / ७४.००%

तृतीय – कु. शंकर सिताराम मळगांवकर ४४२ / ७३.६७%

 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था चेअरमन श्री. आपासाहेब गावडे, संस्था सचिव श्री. नागेंद्र परब, उपाध्यक्ष श्री. प्रकाश जैतापकर व संस्था पदाधिकारी संचालक, आणि मुख्याध्यापक. श्री. संजय गांवकर सर, पर्यवेक्षक श्री. एम. जी. कर्पे सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा