*पत्रकार लेखक कवी ॲड. रुपेश पवार लिखित भावस्पर्शी काव्यरचना*
*खरा धर्म*
धर्मच्या नावाची अफूची गोळी खाऊन
धर्मांध जिहादी नशेत, वार केला आतंकी राक्षसांनी
वाटले त्यांना दुभंगतील आज हिंदू मुस्लिम
भारतात दंगे होतील धर्माच्या नावाखाली
पण सच्चे जिहादी खाली आले
त्या घायाळ, एकाकी प्रवाशांना घेऊन
शेवटच्या श्वासाचीही परवा न करता
हा मानवतेचा खरा धर्म, रक्त सांडूनाही न सांडलेला
दाखवून दिले आम्ही धर्मांध जिहाद्यांना
आला जरी हैवानी वादळ वारा
तरी मोडणार नाही मानवधर्म आमचा
मात्र होईल पाकचा जीता जगता कब्रिस्तान
अॅड रुपेश पवार
9930852165

