You are currently viewing शब्दमैफिलने सजली कविता संध्या

शब्दमैफिलने सजली कविता संध्या

शब्दमैफिलने सजली कविता संध्या

(छ. संभाजीनगर)

रोहिणी पब्लिकेशन प्रस्तुत, शिवछत्रपती महाविद्यालय इथे ‘शब्दमैफिल’ ओपन माईक शो मोठ्या उत्साहात दिनांक २०.०४.२०२५ रोजी संपन्न झाला.यावेळी छ. संभाजीनगरसह इतर जिल्ह्यातील व परीसरातील नवोदितसह नांमाकीत कवी यांची कवितांची सुरेख मैफिल रंगली. कवयित्री प्रतीक्षा तीतकारे, निवास, ऋषीकेश अव्हाळे आणि रेणुका गोल्हार यांनी आपल्या स्वमधूर व खुमासदार शैलीत सूत्रसंचालन करत मैफिलीची रंगत वाढविली. दरम्यान,ओपन माईक शब्द मैफिल मध्ये कवी योगेश सोनवणे, जयश्री अहेर, राहुल साळवे, अर्णव जयंत, कृष्णा डांडनाईक, अनुराधा वाकळे, मंजुषा कवटेकर, अल्केश अडकिने, शुभम जाधव, विक्रम जाधव, ताजकृष्ण वाघमारे, वैश्नवी जाधव, कृष्णा भालेराव, स्नेहा खोडके, रेणुका गोल्हार, गीता खरात, ऋषिकेश अव्हाळे, देवन्त खांडखुळे, सचिन पवार, आदित्य गोमटे, सागर थोरात, अरुण महाजन, पूजा चव्हाण, हरिओम देशमुख आणि प्रिया सोनवणे यांनी आपल्या कवितांनी सादर करीत प्रेक्षकांची दाद मिळवली.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व टिम याचे योगदान मोलाचे ठरले. सदर कार्यक्रमात डॉ.वैजनाथ कदम सरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली,तर रोहिणी पब्लिकेशन च्या सर्वेसर्वा कुमारी. रोहिणी माया रामू वाघमारे मॅम यांनी त्यांच्या जीवन प्रवासावर कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
रोहिणी प्रकाशन मुंबई
प्रस्तुत ‘शब्द मैफिल ओपन माईक शो’ कार्यक्रमास छ. संभाजीनगर येथील प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला.
लिखाण: कुमारी – रेणुका विनोद गोल्हार
______________________________
*संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध🔹मधातला आवळा*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ🔸गावठी सुरय तांदूळ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ🔸कडवे वाल*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन🔸पेणचे पांढरे कांदे माळ*
*🔸 मालवणी मसाला🔸खडा मसाला*
*🔸 भिमसेनी कापुर🔸मकाना🔸काजुगर*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात 
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा