You are currently viewing पखवाज अलंकार श्री महेश सावंत प्रस्तुत 108 पखवाज वादकांचा संगीतमय कार्यक्रम संपन्न 

पखवाज अलंकार श्री महेश सावंत प्रस्तुत 108 पखवाज वादकांचा संगीतमय कार्यक्रम संपन्न

पखवाज अलंकार श्री महेश सावंत प्रस्तुत 108 पखवाज वादकांचा संगीतमय कार्यक्रम संपन्न

गोवा

गोवा/पणजी येथे प. पू. श्री गावडेकाका महाराज (माड्याची वाडी) यांच्या आशीर्वादाने 22 एप्रिल रोजी श्री स्वामी समर्थ मठाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला श्री जगन्नाथ संगीत विद्यालय सिंधुदुर्ग पखवाज अलंकार श्री महेश सावंत प्रस्तुत 108 पखवाज भजनारंग आणि ढोलकी भुलली मृदंगाला सवे घेऊनी तबल्याला हा संगीतमय कार्यक्रम सोहळा गुरुकृपा आणि समस्त गुरूजन आणि गुणिजन यांच्या आशीर्वादाने भक्तीभावे संपन्न झाला*.

प्रतिक्रिया व्यक्त करा