कणकवली :
सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची निवड करताना युवकांना प्राधान्य देण्यात आले. कणकवली तालुका भाजपा अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री यांची दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली.
एम्पायर ग्रुपचे संतोष चव्हाण यांनी कणकवली तालुका भाजपा अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री यांची पुन्हा निवड झाल्याने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

