You are currently viewing रोटरी क्लब सावंतवाडी व नॅब नेत्र रुग्णालय भटवाडी सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर १७ एप्रिल रोजी 

रोटरी क्लब सावंतवाडी व नॅब नेत्र रुग्णालय भटवाडी सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर १७ एप्रिल रोजी 

रोटरी क्लब सावंतवाडी व नॅब नेत्र रुग्णालय भटवाडी सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर १७ एप्रिल रोजी

सावंतवाडी

रोटरी क्लब सावंतवाडी व नॅब नेत्र रुग्णालय भटवाडी सावंतवाडी यांचे संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिर दिनांक १७ एप्रिल २०१२५ रोजी दुपारी ੧੦ ते ੨ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. या वेळी रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल व अत्यंत वाजवी खर्चात मोतीबिंदूचे ऑपरेशन अत्यंत आधुनिक फेको पद्धती मोड्युलर ऑपरेशन थिएटर मध्ये केले जाईल. वाजवी किंमतीत नंबरचे चष्मे दिले जातील तरी याचा लाभ गरजू – गरीब रुग्णांनी अवश्य घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब सावंतवाडी तर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा