हनुमानजयंतीनिमित्त अश्वत्थ मारुती मंदिर माठेवाडा येथे “छावा” चित्रपट
सावंतवाडी
सावंतवाडी शहरातील हनुमान जन्मोत्सवा निमित्त अश्वत्थ मारुती मंदिर खरेदी विक्री संघ गोडावून येथील श्री देव मारुती मंदिर येथे आज शनिवार दि.१२ एप्रिल रात्रौ ठिक ९.०० वा.’छावा’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे…याचा लाभ तमाम शिवप्रेमीनी घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष श्री.बबलू मिशाळ यांनी केले आहे.