*सवंगडी ग्रुप १९८२ बंगलोर दर्शन
*शुक्रवारी सकाळी साडेआठ* *वाजता आपली बेंगलोर* *दर्शनची*ट्रीप सुरू झाली*. *सकाळी बसवान गुडी येथील* *दोड्डा (मोठ्ठा) गणेश टेंपल* *श्रीकृष्ण टेम्पल आणि बुल* *टेम्पलचे दर्शन घेऊन आपण*
*राजाजी नगर येथील प्रसिद्ध* *इस्कॉन टेम्पल ला भेट दिली.१०८ वेळा रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जप पुर्ण केला.*
*सर्व देवदर्शन झाल्यानंतर दुपारी आपण शेषाद्री पुरम येथील सी रॉक रेस्टॉरंट मध्ये आणि व्हेज जेवण जेवण्यासाठी जाणार गेलो.सुग्रास जेवणानंतर आपण बेंगलोर चा प्रसिद्ध पॅलेस ला भेट दिली. आणि त्यानंतर विधानसभा, हायकोर्ट आणि* *कब्बन पार्कला भेट दिली.नंतर कांजीवरम साडी सेंटरला भेट दिली आपण संध्याकाळपर्यंत परत घरी आलो. शुक्रवारी रात्रीच जेवणव्हेज नाॅनव्हेज घरीच जेवण घेतले*
*रात्री शनीवारी सकाळी ५* *वाजता म्हैसुरला* *रवाना.सकाळी*श्री.हनुमान* *जयंती असल्याने पहाटे* *श्री.पंचमुखी मारुतीचे दर्शन* *करुन म्हैसुरला रवाना*
*शनिवारची म्हैसूर ट्रीप आपल्या सर्वांसाठी* *एक्झॉस्टिव असणार आहे.* *आपण सकाळी साडेपाच* *वाजता बेंगलोर सोडलं, तरच*आपण मैसूरची ट्रीप पूर्ण करू शकणार आहोत*. *शनिवारचा ब्रेकफास्ट, लंच* *आणि डिनर, आपण प्रवासातच करणार आहोत.* *शनिवारी आपण परत घरी* पोहोचे पर्यंत रात्रीचे साडेअकरा* ते* बारा वाजतील अपेक्षा आहे.
मैसूर ट्रिप मध्ये आपण चामुंडी हिल्स, मैसूर*
*मैसूर पॅलेस, टिपू सुलतान *—पॅलेस*आणि वृंदावन गार्डनला भेट* *देणार आहोत. २ दिवसाचे संपुर्ण* *नियोजन करुन उद्या रवीवारी* *विश्रांती अनील सामंत यांचे* *कडुन मुंबई फोंडाघाटला विमान* *काही रेव्वेने रवाना होणार*.
*अजित नाडकर्णी,शुभांजीत श्रृष्टी,संविद मिडीया*
.