*कोकणचे भाग्यविधाते, माजी मुख्यमंत्री, खासदार मा. श्री नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा!!💐💐*
*💐!!शुभेच्छुक!!*💐
*🌹श्री. अजित राधाकृष्ण नाडकर्णी*🌹
*मा विशेष कार्यकारी अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते*
*मा.खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री दादांचा वाढदिवस राणे कुटुंबीयांचे प्रेम अद्वीतीय, या कुटुंबीयाचे सिंधुदुर्ग वरचे प्रेम आणि त्यांचे या जिल्ह्याप्रती जबाबदारी आज दादांच्या वाढदिवसानिमीत्ताने जाणवते.
अजित नाडकर्णी कुटुंबीय कायमच खासदार दादा,मंत्री नितेशजी राणे,आमदार निलेशजी राणे खरचं ग्रेट*
*दादांना दिर्घायुष्य लाभो.हीच ईश्वरचरणी प्रार्थना*
*अजित नाडकर्णी*