*सवंगडी ग्रुप १९८२ सर्व ६० वर्षाचे बंगलोरला गेट टु गेदर*
शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता आपली बेंगलोर दर्शनची ट्रीप सुरू होईल. सकाळी बसवान गुडी येथील दोड्डा (मोठ्ठा) गणेश टेंपल, श्रीकृष्ण टेम्पल आणि बुल टेम्पलचे दर्शन घेऊन आपण राजाजी नगर येथील प्रसिद्ध इस्कॉन टेम्पल ला जाणार आहोत.
सर्व देवदर्शन झाल्यानंतर दुपारी आपण शेषाद्री पुरम येथील सी रॉक रेस्टॉरंट मध्ये फिश आणि व्हेज जेवण जेवण्यासाठी जाणार आहोत. जेवणानंतर आपण बेंगलोर चा प्रसिद्ध पॅलेस ला भेट देणार आहोत आणि त्यानंतर विधानसौधा, हायकोर्ट आणि कब्बन पार्कला भेट देऊन आपण संध्याकाळपर्यंत परत घरी येणार आहोत. शुक्रवारी रात्रीच जेवण घरीच आहे.
शनिवार 12 एप्रिल
शनिवारची म्हैसूर ट्रीप आपल्या सर्वांसाठी एक्झॉस्टिव असणार आहे. आपण सकाळी साडेपाच वाजता बेंगलोर सोडलं, तरच आपण मैसूरची ट्रीप पूर्ण करू शकणार आहोत. शनिवारचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर, आपण प्रवासातच करणार आहोत. शनिवारी आपण परत घरी पोहोचेपर्यंत रात्रीचे साडेअकरा ते बारा वाजतील अपेक्षा आहे.
मैसूर ट्रिप मध्ये आपण चामुंडी हिल्स, मैसूर झु,
मैसूर पॅलेस, टिपू सुलतान पॅलेस आणि वृंदावन गार्डनला भेट देणार आहोत.
रविवार 13 एप्रिल
रविवारचा दिवस आपण सर्वांनी घरीच एकत्रित दंगामस्ती करत घालवायचा आहे. रविवारचा
नाश्ता आणि दुपारचं जेवण घरीच असेल. दुपारी जेवणानंतर टेम्पो ट्रॅव्हलर ने सर्वजण एअरपोर्टला जातील.1982 सवंगडी ग्रुपचे गेट टु गेदर बेंगलोर मध्ये सर्व नियोजन अनिल सामंत यांनी केले सवंगडी ग्रुप तर्फ अजित नाडकर्णी आणि सर्व ग्रुप तर्फ अनील आणि त्यांची पत्नी यांचा होणार सन्मान.परफेक्ट नियोजन सर्वांची विमानाची तिकीटापासुन परत येई पर्यंत नियोजन अनील उभयतांचे करणार सत्कार सख्येपण करणार नाहीत असे अनीलचे मस्त नियोजन.५ वर्षापुर्वा सर्वांना जमवुन स्व.सुदन बांदिवडेकर आणि मी प्रथम फोंडाघाट मध्यै केलेल्या
गेट टु गेदरची फलश्रृती अभिमान वाटतो.असे अजित नाडकर्णी म्हणाले*
*अजित नाडकर्णी,सवंगडी ग्रुप*