14 एप्रिल 2025 रोजी दोडामार्ग येथील महाराजा हॉल मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती होणार साजरी,
आमदार -दिपकभाई केसरकर उपस्थित राहणार!
दोडामार्ग
भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्व भुषण,महामानव -डॉ.बाबासहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती कार्यक्रम येत्या सोमवार दि.14 एप्रिल2025 रोजी सकाळी 10 वाजता दोडामार्ग(बाजार पेठ)येथील महाराजा हॉल मध्ये भव्य दिव्य स्वरूपात साजरी करण्यात येणार असल्याने तालुक्यातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
आर.पी.आय.(आठवले),सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई शाखा दोडामार्ग,जयभिम युवा मंडळ-झरेबांबर रमाई नगर , आर.पी.आय.(आठवले) महिला आघाडी तालूका शाखा दोडामार्ग तसेच पंचशील स्पोर्ट क्लब -दोडामार्ग तर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, सदरच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून -महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री आमदार- श्री.दिपकभाई केसरकर,दोडामार्ग चे नगराध्यक्ष-श्री.चेतन चव्हाण,आर.पी.आय.(आठवले)पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव-रमाकांत जाधव,तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा -आर.पी.आय.(आठवले)महिला आघाडी च्या तालूका अध्यक्षा -सौ.सरीता रवि पिळगांवकर,प्रमुख वक्ते म्हणून स्री चळवळीच्या अभ्यासिका-प्रा.पूनम गायकवाड,सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष -व्ही.ए.कदम,जि.प.सिंधुदुर्ग चे माजी समाजकल्याण सभापती -अंकुश जाधव उपस्थित राहणार आहेत.तसेच विशेष निमंत्रित म्हणून जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य -गणेशप्रसाद गवस,आर.पी.आय.चे कोकण सहसचिव तथा सिंधुदुर्ग बौध्द हितवर्धक महासंघ मुंबई शाखा दोडामार्ग चे तालूका अध्यक्ष -शंकर जाधव(उसपकर),आर.पी.आय.चे जिल्हा सरचिटणीस-प्रका़श कांबळे,स्वागताध्यक्ष – बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा दोडामार्ग चे सरचिटणीस तथा ग्रा.पं.झरे-2 चे उपसरपंच -अर्जुन आयनोडकर,मनोगत-आर.पी.आय.चे जिल्हा कार्याध्यक्ष -सखाराम कदम,जिल्हा उपाध्यक्ष -चंद्रकांत जाधव,आर.पी.आय.महिला आघाडी जिल्हा़ध्यक्षा तथा नगरसेविका -सौ.ज्योती रमाकांत जाधव,दोडामार्ग नगर पंचायत च्या महिला बालकल्याण सभापती -सौ.क्रांती महादेव जाधव,आर.पी.आय.महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस-सौ.निताली कांबळे,जिल्हा उपाध्यक्षा-सौ.जागृती सासोलकर,जिल्हा सहसचिव-सौ.प्रगती कांबळे,पत्रकार -शंकर जाधव,आर.पी.आय.चे तालूकाध्यक्ष-रामदास कांबळे,सरचिटणीस -नवसो पावसकर,उपाध्यक्ष-मनोहर जाधव,सत्यवान पालयेकर,सहसचिव-नकुळ कांबळे,महिला आघाडी तालूका सचिव -सौ.मनस्वी मनोहर कांबळे,सामाजिक कार्यकर्ते-समीर अनंत ताटे(उगाडे),कु.लिना कृष्णा कदम,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन-जयभि युवा मंडळ,झरेबांबर चे सचिव-संदिप आनंद जाधव,प्रस्ताविक-आर.पी.आय.चे जिल्हा सरचिटणीस-प्रकाश कांबळे,तर आभार -आर.पी.आय.चे तालूका कार्याध्यक्ष-प्रेमानंद पालयेकर हे करणार आहेत,तरी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.