You are currently viewing प्रकाशझोतातील खुल्या हाॅलीबाॅल स्पर्धा आजपासून सुरू   

प्रकाशझोतातील खुल्या हाॅलीबाॅल स्पर्धा आजपासून सुरू   

प्रकाशझोतातील खुल्या हाॅलीबाॅल स्पर्धा आजपासून सुरू

२० संघ होणार सहभागी

वेंगुर्ले

गोवा , निपाणी , रत्नागिरी , सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत संघांचा सहभाग असणार आहे.
भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व जिल्हा बॅंक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या शुभहस्ते स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे.
संपूर्ण वेंगुर्ले शहरात झेंडे व कमानी लाऊन भाजपामय वातावरण निर्माण झाले आहे.

आज संध्याकाळी ६ – ०० वाजता होणार स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार.

प्रतिक्रिया व्यक्त करा