*फोंडाघाट मध्ये श्री.राम नवमी उत्सव दिमाखात साजरा
फोंडाघाट
फोंडाघाट मध्ये श्री.राम नवमी उत्सव दिमाखात साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता श्री.विठ्ठल मंदिर श्री.राधाकृष्ण मंदिर श्री.साई मंदिर हवेली नगर आणि श्री.पाचोबा मंदिर श्री,पावणादेवी विठ्ठल मंदीर याठिकाणी श्रीराम यांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. श्री.सत्यनारायण महापुजा दुपारी महाप्रसाद असे कार्यक्रम भजने आणि रात्री लकी ड्राॅ श्री पाचोबा मंदिर आणि साई मंदीरात रेकाॅर्ड डान्स सावंतवाडी येथील साजरे करण्यात आले.अजित नाडकर्णी यांनी सर्व ठिकाणी भेटी दिल्या. रात्री उशीरा पर्यंत सर्व कार्यक्रम चालु होते.श्रीराम नवमी निमीत्त श्री.पाचोबा मंदिरात श्री.संजय आग्रे यांनी सर्व नियोजन करुन तै स्वता लक्ष देवुन होते.श्री.साई मंदीरात श्री.सुभाष मर्य {आबा}लक्ष ठेवुन होते.जवळ जवळ १०००० लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया.*