अखेर फोंडाघाट मार्ग एस.टी.ची वाहातुक सुरु…
अजित नाडकर्णी यांनी मानले मंत्री नितैशजी राणेंचे मानले आभार.
फोंडाघाट
काल आपले कामासाठी ते कोल्हापुरला गेले होते.येताना ते राधानगरी मार्ग आले.१ ड्रायल्वर्शन सोडले तर सर्व रस्ता एकदम छान एकही खड्डा नाही.आणि तुळतुळीत त्यामुळे लवकर फोंडाघाटला पौहचलो आल्यावर मंत्री नितैशजी राणे यांना अवजड वाहाने नाही पण एस.टी.सैवा सुरु करा अशी फोंनवरुन विनंती केली होती.त्यांनी कारवाई केली आजपासुन एस.टी.वाहातुक सुरु झाली.आमदारांचे अजित नाडकर्णी यांनी मानले आभार.कारण प्रवास कमी वेळात आणि खड्डे विरहीत होणार*
*अजित नाडकर्णी,संवाद मिडीया*